मराठी लेख
नमस्कार मराठी वाचकहो, खर तर फर दिवस झालं मला blog सुरू करायचा होता. पण wordpress hosting आणि domain काही मला विकत घेता आल नाही. पण blog सुरु करायचा विचार काही मनातून जात नव्हता म्हणून एकदाच सुरू तरी करू म्हणून blogger वर सुरू करत आहे. blogger वर blog सुरू करायचा असेल तर ते मोफत आहे कोणतीही hosting वैगेरे ची आवश्यकता नाही हा पण wordpress सारख fancy काही नाही ह्यात आपल साध सुध आहे. असो तर मग माझे मराठी लेख तुम्हाला कसे वाटले हे मला कॉमेंट मध्ये सांगत रहा. धन्यवाद !